Dr. B. R. Ambedkar जयंतीनिमित्त जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम.

Dr. B. R. Ambedkar जयंतीनिमित्त जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम

 जळगाव | प्रतिनिधी Dr. B. R. Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमाला डॉ. मारोती पोटे, डॉ. किशोर इंगोले, डॉ. राजेश जांभुळकर, डॉ. बाळासाहेब सुरोशे, प्राचार्य डॉ. पुष्पेंद्र निकुंभ, डॉ. डॅनिअल साजी, डॉ. समीर चौधरी, डॉ. सोनल पाटील, डॉ. निता पवार, मंगेश जोशी, अनिल कापुरे, निलेश बारी, प्रदीप पाडवी, विजय बावस्कर, मंगेश बोरसे, सुधीर करोसीया, दयानंद उपरे आदी उपस्थित होते.